<strong>मुंबई :</strong> फाळणीनंतरचं सगळ्यात मोठं स्थलांतर देशानं पाहिलं ते कोरोनाच्या काळात. लॉकडाऊनमुळे शहरात जगणं मुश्कील झाल्यानंतर लाखो गोरगरीब मजुरांनी गावाचा रस्ता धरला. कुणी चालत, कुणी सायकलवर तर कुणी मिळेल त्या वाहनानं. पण या स्थलांतराचा चेहरा बनली ती ज्योतिकुमारी पासवान. आपल्या आजारी वडिलांना सायकलवर बसवून तिनं 1200 किलोमीटरचा प्रवास पार
from india https://ift.tt/31w842U
via IFTTT
सायकलवर आजारी वडिलांना घेऊन 1200 किमीचा प्रवास करणाऱ्या ज्योतीवर चित्रपट
0
जुलै ०१, २०२०
Tags
