Coming soon

DC vs SRH Match Preview : दिल्ली विजयाची हॅटट्रिक मारणार? हैदराबाद विरुद्ध लढत; हेड टू हेड आकडेवारी काय सांगते पाहा...

<a href="https://ift.tt/wTOWdMC 2023 DC vs SRH Match Prediction : आयपीएल 2023 मध्ये (IPL 2023) आज 40 वा सामना सनराजयर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) या दोन संघांमध्ये रंगणार आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या हंगामातील आजचा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडिअमवर पार पडणार आहे. आयपीएल पॉईंट्स टेबलमधील सर्वात शेवटी नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर असणाऱ्या दोन्ही संघामध्ये आज लढत पाहायला मिळणार आहे.

IPL 2023 DC vs SRH : दिल्ली विरुद्ध हैदराबाद लढत

आयपीएलच्या यंदाच्या सोळाव्या हंगामात दोन्ही संघांची परिस्थिती समान आहे. आतापर्यंत झालेल्या सात सामन्यांपैकी दोन्ही संघांनी प्रत्येकी फक्त दोन सामने जिंकले आहेत. सनरायझर्स हैदराबाद चांगल्या नेट रन रेटमुळे नवव्या स्थानावर तर दिल्ली कॅपिटल्स दहाव्या क्रमांकावर आहे. दिल्ली कॅपिटल्सने सलग मागील दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर हैदराबादने सलगन तीन सामने गमावले आहेत.

IPL 2023 : हेड टू हेड आकडेवारी पाहा काय सांगते...

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये दिल्ली (DC) आणि हैदराबाद (SRH) या दोन संघांमध्ये आतापर्यंत 22 सामने खेळवण्यात आले आहेत. दोन्ही संघांची परिस्थिती सारखी आहे. दिल्ली आणि हैदराबाद संघाने आयपीएलमध्ये आतापर्यंत प्रत्येकी 11-11 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांची सरासरी धावसंख्या 200 आहे.

KKR vsGT, IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?

कोलकाता (KKR) आणि गुजरात (GT) यांच्यात 28 एप्रिलला लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना कोलकातामधील ईडन गार्डन स्टेडियमवर दुपारी 3.30 वाजता पार पडणार आहे. दुपारी 3 वाजता नाणेफेक होईल.

IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?

आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

<a href="https://ift.tt/ByS6Nwl vs GT Match Preview : कोलकाता विरुद्ध गुजरात, कुणाचं पारड जड? पाहा हेड टू हेड आकडेवारी काय सांगते

from sports https://ift.tt/ULDH8aK
via IFTTT
Tags

إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section