Coming soon

MI vs RR Match Preview : मुंबई आणि राजस्थान आमने-सामने, कोणता संघ विजयी मार्गावर परतणार? हेड टू हेड आकडेवारीमध्ये कुणाचं पारड

<a href="https://ift.tt/BkdaAtW vs RR Match Preview : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये आज रविवारी डबल हेडर सामने रंगणार आहे. आज, 30 एप्रिल रोजी दुसरा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) या दोन संघामध्ये पाहायला मिळणार आहे. मुंबईच्या घरच्या मैदानावर आजचा सामना रंगणार आहे. वानखेडे स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना खेळवला जाणार आहे. आयपीएल गुणतालिकेत राजस्थान रॉयल्स सध्या दुसऱ्या स्थानावर तर मुंबई नवव्या स्थानावर आहे.

IPL 2023, MI vs RR : मुंबई आणि राजस्थान आमने-सामने

आजचा सामना जिंकून (RR vs MI) दोन्ही संघ अधिक गुण मिळवून पॉईंट्स टेबलमध्ये (IPL 2023 Points Table) उडी मारण्याचा प्रयत्न करतील. राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) हा यंदाच्या मोसमातील आघाडीच्या संघांपैकी एक आहे. राजस्थान संघ यंदा चांगल्या फॉर्ममध्ये आहे. राजस्थानने आतापर्यंत आठ पैकी पाच सामन्यांत विजय मिळवला आहेत. तर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने सात सामन्यांपैकी तीन सामने जिंकले आहेत.

MI vs RR Head to Head : हेड टू हेड आकडेवारी पाहा काय सांगते

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये मुंबई इंडियन्स (MI) आणि राजस्थान रॉयल्स (RR) या दोन संघांमध्ये आतापर्यंत 27 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई (Mumbai Indians) संघाचं पारड जड असल्याचं पाहायला मिळतं. मुंबई संघाने आयपीएलमध्ये आतापर्यंत 14 सामने जिंकले आहेत. तर राजस्थान (Rajasthan Royals) संघाला 12 सामने जिंकण्यात यश मिळालं आणि एक सामना अनिर्णित राहिला. दोन्ही संघाची सरासरी धावसंख्या 200 आहे.

MI vs RR, IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?

राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात आज, 30 एप्रिलला लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे. त्याआधी संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल.

IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?

आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

<a href="https://ift.tt/BqeJnC2 vs PBKS Match Preview : चेन्नई विरुद्ध पंजाब, कोणता संघ विजयी मार्गावर परतणार? हेड टू हेड आकडेवारीमध्ये कुणाचं पारड

from sports https://ift.tt/hOWg8MF
via IFTTT
Tags

إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section